कॅलॅथियाच्या पानांवरील अनोखी नक्षी त्याला सर्वात वेगळे बनवते. हे कमी प्रकाशातही चांगले वाढते आणि आधुनिक इंटीरियरसोबत खूप छान दिसते.
मोठ्या, गडद हिरव्या पानांवरील हलक्या शिरा त्याला अतिशय आकर्षक लुक देतात. हे कॉर्नर स्पेससाठी योग्य आहे.
छोट्या पानांवरील पांढऱ्या किंवा गुलाबी शिरा त्याला अद्वितीय बनवतात. कॉफी टेबल किंवा शेल्फ डेकोरसाठी हे उत्तम आहे.
याच्या पानांचा लाल-हिरवा पॅटर्न त्याला लक्झरी फील देतो. याला आर्द्रता आवडते, त्यामुळे बाथरूममध्येही ठेवता येते.
याचा सिल्व्हर-ग्रीन पॅटर्न आणि सोपी देखभाल याला ऑफिस आणि घर दोन्हीसाठी योग्य बनवते.
Bridal Mehndi Designs: नववधूच्या हाताचे सौंदर्य खुलवण्यासाठी...
महाशिवरात्रीच्या उपवासाला बनवा कडक उपवासाचा डोसा, रेसिपी घ्या जाणून
Mangalsutra Silver Design: हिऱ्यासारखी चमक देईल चांदीचे मंगळसूत्र
कान झाकून 6 प्रकारे केस बांधा, लहान चेहरा दिसेल भरलेला