नवीन मारुती स्विफ्ट हायब्रीड 1.2-लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आणि हायब्रीड प्रणालीसह सादर झाली आहे. यात सुधारित मायलेज, 6 एअरबॅग्जसारखे सेफ्टी फीचर्स आणि ऑटोमॅटिक एअर-कंडिशनिंगसारखे आधुनिक फीचर्स आहेत.
नवीन वर्षात स्विफ्ट हायब्रीड मार्केटमध्ये होणार दाखल, सेफ्टी पाहून टाटाला टाकणार मागे
नवीन स्विफ्ट मध्ये कंपनीने अनेक नवीन अपडेट दिले आहेत. Swift Hybrid मध्ये 1.2 लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन + हायब्रिड सहाय्य प्रणाली दिली गेली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
27
इंधनाचा वापर होणार कमी
हायब्रीड तंत्रज्ञान असल्यामुळं इंधनाचा वापर कमी लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. इंधन खूप कमी दर्जाचं लागणार आहे.
37
मायलेज किती मिळणार?
नवीन स्विफ्ट मध्ये कंपनीने अनेक नवीन अपडेट दिले आहेत. Swift Hybrid मध्ये 1.2 लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन + हायब्रिड सहाय्य प्रणाली दिली गेली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नवीन स्विफ्ट मध्ये कंपनीने अनेक नवीन अपडेट दिले आहेत. Swift Hybrid मध्ये 1.2 लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन + हायब्रिड सहाय्य प्रणाली दिली गेली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
57
ऑटोमॅटिक एअर-कंडिशनिंग सिस्टीम उपलब्ध
नवीन स्विफ्ट मध्ये कंपनीने अनेक नवीन अपडेट दिले आहेत. Swift Hybrid मध्ये 1.2 लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन + हायब्रिड सहाय्य प्रणाली दिली गेली असल्याचं सांगण्यात आलं आहे.
67
गाडीत किती सेफ्टी फीचर्स उपलब्ध
गाडीमध्ये कंपनीकडून अनेक सेफ्टी फीचर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. Swift Hybrid मध्ये 6 एअरबॅग्स, ABS + EBD, ESP / इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण, हिल-होल्ड असिस्ट वगैरे सेफ्टी गाडीमध्ये देण्यात आली आहे.
77
स्विफ्ट गाडीची किती आहे किंमत?
स्विफ्ट गाडीची कंपनीकडून ७.९९ लाखांची किंमत ठरवण्यात आली आहे. टॉप एन्ड व्हेरियंट हे १० लाखांपर्यंत मिळून जाते.