16
गौतम अदाणींसारख श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला, लवकरच कमवाल अब्जावधी रुपये
गौतम अदानी हे खूप मोठे उद्योजक आहेत. त्यांच्यासारखं बनाव असं अनेकांचं स्वप्न असत. आपण ते कस बनायचं ते जाणून घेऊयात.
Subscribe to get breaking news alertsSubscribe 26
छोट्या कामाची लाज बाळगू नका
गौतम अदानी यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात हि डायमंड पॉलिश आणि लहान ट्रेडिंगमधून केली होती. त्यामुळं छोट्या कामाची लाज बाळगू नका.
36
जास्त पैसे कमावणारे बिझनेस कोणते आहेत?
जास्त पैसे कमावणारे लॉजिस्टिक्स, एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, एक्सपोर्ट-इम्पोर्ट हे पर्याय निवडून ठेवा. त्या सगळ्या बिझनेसवर खास काम करा.
46
गुंतवणुक जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा
जास्तीत जास्त गुंतवणूक एखाद्या बिझनेसमध्ये करण्याचा प्रयत्न करा. भविष्यात गुंतवणूक वाढेल अशा ठिकाणी गुंतवणूक करा.
56
नेटवर्क मजबूत तयार करा
आपलं नेटवर्क मजबूत तयार करून ठेवा. आपण टॉपच्या लोकांशी कनेक्ट झाल्याचे अनेक फायदे असतात. ओळखीतून अनेक संधी मिळतात आपण त्याच जाणून घेऊयात.
66
रिस्क घ्यायला शिका
गौतमी अदानी यांची खास ओळख तयार झाली असून ते कधीही रिस्क घ्यायला घाबरत नाही. गणितीय जोखीम घेण्यावर त्यांचा कायम भर असतो.