ऑक्टोबर २०२४ मध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर सर्वाधिक विकली जाणारी कार ठरली असून, तिच्या विक्रीत ६४% वाढ झाली आहे. ६.२१ लाखांपासून सुरू होणारी ही कार पेट्रोलवर २२ किमी आणि सीएनजीवर ३४ किमीचे प्रभावी मायलेज देते.
87 रुपयांत 'या' कारमध्ये करा 34 किलोमीटर प्रवास, किंमत अगदी 6 लाखाच्या आत
भारतीय ग्राहकांची पसंती म्हणून स्विफ्टला पसंदी देत आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये कारच्या विक्रीसंदर्भातील मारुती सुझुकी स्विफ्टने क्रमांक मिळवला आहे. दर महिन्यात मारुती सुझुकी डिझायरच्या २०, ७९१ गाड्यांची विक्री झाली आहे.
26
डिझायरच्या विक्रीत ६४ टक्के झाली वाढ
मारुती स्विफ्ट डिझायरच्या किंमतीत तब्बल ६४ टक्के वाढ झाली आहे. या गाडीने विक्रीच्या बाबतीत क्रमांक एकवर आहे. ग्राहकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे.
36
स्विफ्ट डिझायरची किंमत किती आहे?
स्विफ्ट डिझायर गाडीची किंमत ६.२१ लाखांपासून सुरु होते. त्या गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत ९.३१ लाख रुपयांपर्यंत जाते. या गाडीच्या मायलेजचा विचार केला तर पेट्रोलवर २२ किलोमीटर तर सीएनजीवर ३४ किलोमीटरचं एव्हरेज मिळतं.
नवीन स्विफ्टचा स्लीक फ्रंट डिझाइन आणि शार्प हेडलॅम्प्स यामुळे कारला एक दमदार ओळख मिळते. रोडवरून जाताना नजरा आपोआप या गाडीकडे वळत असतात.
56
कम्फर्टेबल इंटिरियर
ड्रायव्हिंगसाठी तयार केलेले एर्गोनॉमिक सीट्स, टचस्क्रीन आणि ड्युअल टोन्समुळे केबिन अगदी मॉडर्न वाटतो. गाडीतील इंटिरिअर अतिशय क्लासी असून त्यामुळे गाडीत बसल्यानंतर एक प्रकारचा फील येतो.
66
मायलेजची कमाल
स्विफ्टची ओळख असलेली इंधन बचत या मॉडेलमध्येही कायम लांब ड्राईव्ह असो की सिटी ट्रॅफिक, मायलेज जबरदस्त आहे. या गाडीला सीएनजीमध्ये ३४ किलोमीटर मिळतं.