महिंद्रा स्कॉर्पिओच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून, जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान १,४५,४८७ युनिट्स विकल्या गेल्या आहेत. या विक्रीमुळे स्कॉर्पिओने महिंद्राच्या SUV पोर्टफोलिओमध्ये २८.१% हिस्सा मिळवला आहे.
या हत्तीसारख्या एसयूव्हीला घेण्यासाठी मोठी वेटिंग, तब्बल २ लाख गाड्यांची झाली विक्री
महिंद्रा स्कॉर्पिओ गाडीची विक्री दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या १० महिन्यांमध्ये कंपनीने एकूण १,४५,४८७ युनिट स्कॉर्पिओ विकल्या.
25
SUV पोर्टफोलिओमध्ये स्कॉर्पिओने मिळवला मोठा हिस्सा
या विक्रीच्या वाढीसोबत, स्कॉर्पिओ मॉडलने महिंद्राच्या SUV पोर्टफोलिओमध्ये २८.१% मार्केट हिस्सा मिळवला आहे. हे दाखवते की मार्केटमध्ये कारची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अन्य मॉडेल्स त्याच्या जवळपास जाऊ शकत नाही.
35
दहा महिन्यांत किती कार विकल्या गेल्या?
महिंद्राने २०२५ च्या पहिल्या १० महिन्यांत एकूण ५,१८,३२१ SUV युनिट्स विकल्या आहेत, जे मागच्या वर्षाच्या काळात (४,४०,८१४ युनिट्स) तुलनेत १८% वाढ दर्शवतो.
कंपनीच्या गाड्यांमध्ये सर्वात जास्त याच गाडीची झाली विक्री
कंपनीच्या गाड्यांमध्ये सर्वात जास्त स्कार्पिओ गाडीची सर्वात जास्त विक्री झाली आहे. त्यामुळं हि गाडी कंपनीसाठी यूएसपी ठरली आहे.
55
जीएसटीची किंमत कमी झाल्यामुळं वाढली विक्री
जीएसटीची किंमत कमी झाल्यामुळं गाडीची विक्री वाढली असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. अजूनही अनेक जणांनी गाडी खरेदी केली असून वेटिंग लिस्ट मध्ये आहेत.