सॅमसंगच्या फ्लॅगशिप S24 अल्ट्रा फोनवर तब्बल ₹25,129 ची मोठी सूट मिळत आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर, टायटॅनियम बॉडी, 200MP कॅमेरा आणि नवीन Galaxy AI फीचर्ससह येतो.
सॅमसंग कंपनीचा प्रीमियम फोन २५,००० रुपयांनी झाला स्वस्त, फोनमध्ये तब्बल २०० मेगापिक्सेलचा कॅमेरा
सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप फोन S२४ अल्ट्रा या फोनवर मोठी ऑफर कंपनीकडून देण्यात आली आहे. तब्बल २५, १२९ इतकी घट झाली, जी या वर्षातील Samsung Ultra मॉडेलसाठी सर्वात मोठ्या डिस्काउंटपैकी एक ऑफर उपलब्ध झाली आहे.
26
जुन्या आणि नव्या किंमतीतील फरक
सॅमसंग कंपनीचा फ्लॅगशिप फोन S२४ अल्ट्रा या फोनवर मोठी ऑफर कंपनीकडून देण्यात आली आहे. तब्बल २५, १२९ इतकी घट झाली, जी या वर्षातील Samsung Ultra मॉडेलसाठी सर्वात मोठ्या डिस्काउंटपैकी एक ऑफर उपलब्ध झाली आहे.
36
Snapdragon 8 Gen 3 ची ताकद