सॅमसंगचा फ्लिप फोन ५० हजार रुपयांनी स्वस्त, ग्राहकांच्या या साईटवर पडल्या उड्या

Published : Jan 07, 2026, 05:00 PM IST

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ४ च्या किंमतीत तब्बल ५०,००० रुपयांची मोठी घट झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ९४,९९९ रुपयांना लाँच झालेला हा फोन आता फक्त ४४,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. 

PREV
15
सॅमसंगचा फ्लिप फोन ५० हजार रुपयांनी स्वस्त, ग्राहकांच्या या साईटवर पडल्या उड्या

नवीन वर्ष आल्यावर आपण नवीन फोनची खरेदी करायला हवी. आपण अनेकांच्या फोनवर चांगल्या डिल्स करून दिल्या आहेत. आता फ्लिप फोन ५०,००० रुपयांनी स्वस्त होणार आहे.

25
सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ४ ची किंमत आणि ऑफर्स

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ४ चा ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ४४,९९९ मध्ये उपलब्ध आहे, तर ऑगस्ट २०२२ मध्ये त्याची लाँच किंमत ९४,९९९ होती.

35
फोन ५०,००० रुपयांनी होणार स्वस्त

फोन ५०,००० रुपयांनी स्वस्त होणार आहे. या फोनचे वैशिष्टय खास असून ६.७ इंचाचा प्रायमरी फुल-एचडी+ डायनॅमिक एमोलेड २एक्स इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन १०८०x२६४० पिक्सेल, २२:९ आस्पेक्ट रेशो आणि १२० हर्ट्झ अ‍ॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे.

45
कॅमेऱ्यात काय आहे खास

कॅमेरा सेटअपच्या बाबतीत, गॅलेक्सी झेड फ्लिप ४ मध्ये १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड प्रायमरी कॅमेरा आहे ज्याचे अपर्चर f/२.२ आहे आणि १२ मेगापिक्सेलचा वाइड-अँगल कॅमेरा f/१.८ आहे आणि मागील बाजूस OIS सपोर्ट आहे.

55
फ्लिप फोनची क्रेज

सॅमसंग कंपनीच्या फ्लिप फोनची मार्केटमध्ये क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. फ्लिप फोन हा सामान्यपणे लोकांमध्ये लोकप्रिय असून त्याला घेण्यासाठी ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणावर उड्या पडत असतात.

Read more Photos on

Recommended Stories