उरलेले अन्न गरम करून खाणे आरोग्यदायी आहे असे आपल्याला वाटते. आपण गॅस स्टोव्ह आणि मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करतो. पण सर्व प्रकारचे पदार्थ अशाप्रकारे गरम करता येत नाहीत. ते कोणते आहेत ते जाणून घेऊया.
उरलेला भात अनेकवेळा गरम करून खाण्याची आपल्याला सवय असते. पण शिजवलेला भात जास्त वेळ रूम टेंपरेचरवर ठेवू नये. यामुळे भातामध्ये बॅक्टेरिया वाढतात. नंतर गरम केले तरी ते नष्ट होत नाहीत.
25
बटाटा
ताजा बटाटा शिजवून खाणे सुरक्षित आहे. पण शिजवलेला बटाटा योग्यप्रकारे साठवला नाही, तर त्यात बॅक्टेरिया वाढतात आणि अन्न खराब होते.
35
अंडी
गरम केल्यावर अंड्याच्या रचनेत बदल होतो. ते योग्यप्रकारे साठवले नाही तर अंडी लवकर खराब होतात. नंतर गरम केल्याने त्यातील बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत.
पालेभाज्या एकापेक्षा जास्त वेळा गरम करून खाणे टाळावे. त्या ताज्या किंवा शिजवल्याबरोबर खाणे चांगले असते.
55
मांस
मांसामध्ये भरपूर प्रथिने असतात. ते योग्यप्रकारे न शिजवता खाल्ल्यास पचन नीट होत नाही. तसेच त्यात बॅक्टेरिया वाढतात. दुसऱ्यांदा गरम केल्यावर ते नष्ट होत नाहीत.