टाटा पंच गाडीच्या विक्रीत झाली वाढ, किती गाड्यांची झाली विक्री

Published : Apr 07, 2026, 02:02 PM IST

टाटा पंच गाडी भारतीय मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी गाडी ठरली आहे. या गाडीने विक्रीचे सर्व रेकॉर्ड तोडले असून, यात ६ एअरबॅग्स आणि ३६० डिग्री कॅमेरा यांसारखी खास वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, ज्यामुळे तिची लोकप्रियता वाढली आहे.

PREV
15
टाटा पंच गाडीच्या विक्रीत झाली वाढ, किती गाड्यांची झाली विक्री

सध्या भारतीय मार्केटमध्ये गाड्या खरेदी करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. टाटा पंच हि गाडी सर्वात जास्त विक्री करणारी ठरली आहे.

25
टाटा पंच ठरली क्रमांक एकची गाडी

टाटा पंच हि गाडी क्रमांक एकची ठरली आहे. या गाडीने विक्रीचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. १९,८१० इतक्या गाड्यांच्या विक्रीचे रेकॉर्ड तुटले आहेत. १७८३८ असा क्रेटा या गाडीची मोठ्या प्रमाणावर विक्री झालीय.

35
पंच गाडीत काय आहे खासियत

पंच गाडीत खासियत देण्यात आली आहे. या गाडीमध्ये ६ एअरबॅग्स ३६० डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड ब्ल्यू मॉनिटर सिस्टीम देण्यात आली आहे.

45
गाडीला किती मिळणार ऍव्हरेज

या गाडीला चांगले ऍव्हरेज कंपनीकडून देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आल आहे. यामध्ये नवीन डॅशबोर्ड, डिजिटल क्लस्टर आणि टाटा लोगो देण्यात येणार आहे

55
टाटा पंच गाडीची लोकप्रियता वाढली

या गाडीची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं दिसून आलं आहे. रस्त्यावर चालताना या गाड्या दिसून येत आहे.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .
Read more Photos on

Recommended Stories