जर तुम्ही दरमहा ₹50,000 RD खात्यात जमा करत असाल,
तर 5 वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक ₹30 लाख होईल.
यावर तुम्हाला सुमारे ₹5 लाख पर्यंत व्याज मिळेल.
म्हणजेच पाच वर्षांच्या शेवटी तुमच्याकडे ₹35 लाखांची मोठी रक्कम जमा होईल.
ही योजना सध्या 6.7% वार्षिक व्याजदरावर उपलब्ध आहे (क्वार्टरनुसार बदल होऊ शकतो).