तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही, हे पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.
१. पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
२. 'Beneficiary List' या पर्यायावर क्लिक करा.
३. तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा.
४. 'Get Report' वर क्लिक करताच तुमच्या गावाची यादी दिसेल. यात नाव असल्यास तुम्हाला २,००० रुपये नक्की मिळतील.