टाटा मार्केट करणार जाम, ४० किमी मायलेजमध्ये गाडी धावणार रस्त्यावर

Published : Apr 03, 2026, 06:29 PM IST

मारुती सुझुकी लवकरच आपली नवीन 'फ्रॉन्क्स हायब्रीड' एसयूव्ही बाजारात आणण्याच्या तयारीत आहे, जी टाटाच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते. ही कार सुमारे ४० किमी/लिटर मायलेज, कमी देखभाल खर्च आणि ५-स्टार सेफ्टी रेटिंगच्या उद्दिष्टासह येत आहे.

PREV
17
टाटा मार्केट करणार जाम, ४० किमी मायलेजमध्ये गाडी धावणार रस्त्यावर

टाटा कंपनीचे मार्केट आता मारुती लवकरच संपवणार असल्याचं दिसून येत आहे. कंपनी सगळ्यात जास्त दमदार एसयूव्ही मार्केटमध्ये जाणार असून त्यांचं त्यावर काम सुरु आहे.

27
हि गाडी देणार ४०च मायलेज

कंपनी जी गाडी मार्केटमध्ये आणणार आहे ती जवळपास ४०च ऍव्हरेज देणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आल आहे. मारुतीने यासाठी आता स्वबळावर हि गाडी तयार केली आहे.

37
कंपनीने गाडीचे काय ठेवलं नाव

या गाडीचे नाव कंपनीने मारुती fronx hybrid असं सांगितलं आहे. या गाडीची आता हायब्रीड टेस्टिंग सुरु असून ती लवकरच मार्केटमध्ये येईल असं सांगण्यात आलं आहे.

47
मेंटेनन्स खर्च राहणार कमी

या गाडीचा मेंटेनंस खर्च हा अतिशय कमी राहणार आहे. नवीन हायब्रिड पॉवरट्रेनसह, मारुती सुमारे ४० किमी प्रति लिटर मायलेज देईल असा दावा कंपनीने केला आहे.

57
अजून काय आहेत फीचर्स?

विशेष म्हणजे, हीच हायब्रिड पॉवरट्रेन स्विफ्ट, बलेनो, ब्रेझा आणि इतर कारमध्ये सुद्धा पाहण्यास मिळणार आहे.

67
गाडीत काय दिले फीचर्स

विशेष म्हणजे, हीच हायब्रिड पॉवरट्रेन स्विफ्ट, बलेनो, ब्रेझा आणि इतर कारमध्ये सुद्धा पाहण्यास मिळणार आहे.मारुती सुझुकी हि कंपनी स्वस्त आणि चांगल्या गाड्यांसाठी खासकरून ओळखली जात असते.

77
सेफ्टीवर दिला भर

या गाडीमध्ये कंपनीकडून खासकरून सेफ्टीवर जास्त लक्ष देण्यात आला आहे. नवीन Fronx Hybrid एका मजबूत प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे. Maruti Fronx Hybrid ला ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेच पाहिजे, असा प्रयत्न कंपनी करणार आहे.

Read more Photos on

Recommended Stories