सीए प्रज्ञा शिरधनकर यांनी दिलेल्या विश्लेषणानुसार, हा नवीन जीआर खालील घटकांसाठी गेमचेंजर ठरणार आहे.
खाजगी जमीनधारक व शेतकरी: स्वतःच्या जमिनीचा विनियोग करू इच्छिणारे.
प्लॉट मालक: ज्यांना अधिकृत गुंठेवारी किंवा प्लॉटिंग करायचे आहे.
बिल्डर्स आणि डेव्हलपर्स: गृहनिर्माण प्रकल्पांसाठी लागणारी वेळ वाचणार.
MSME उद्योग: लघुउद्योगांसाठी लागणाऱ्या जमिनीसाठी आता लालफितीचा कारभार नसेल.