५ लाखांमध्ये घ्या या फॅमिली फ्रेंडली कार, फीचर्स ऐकून व्हाल शॉक; सीएनजीवर मिळणार २७ चे मायलेज

Published : Nov 23, 2025, 12:42 PM IST

सध्या बाजारात ५ आसनी गाड्यांची मागणी वाढत आहे. या लेखात १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या, उत्तम मायलेज आणि शानदार फीचर्स असलेल्या काही बजेट-फ्रेंडली कार्सची माहिती दिली आहे, ज्यात ह्युंडाई व्हेन्यू, महिंद्रा XUV ३XO आणि टाटा पंच यांचा समावेश आहे.

PREV
15
५ लाखांमध्ये घ्या फॅमिली फ्रेंडली गाडी, फीचर्स ऐकून व्हाल शॉक; सीएनजीवर मिळणार २७च एव्हरेज

आता मार्केटमध्ये नवीन गाड्या रोज येत आहेत. अनेक ५ आसनी कार बाजारात आल्या आहेत. त्यात काही बजेट फ्रेंडली कार उपलब्ध झाल्या असून त्याची किंमत जवळपास १० लाख रुपयांहून कमी आहे. त्यात शानदार फिचर असून आणि मायलेज चांगल्या देखील चांगले आहेत.

हेही वाचा : मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, किया, टेस्ला, स्कोडा, टोयोटा आदी कार कंपन्यांच्या कारची अपडेटेड माहिती जाणून घ्या. ऑटोमोबाईलच्या इतरही बातम्या वाचण्यासाठी आमच्या विशेष पेजला नक्की भेट द्या. येथे क्लिक करा.

25
ह्युंडाई व्हेन्यू ( Hyundai Venue)

ह्युंडाई व्हेन्यू एक दमदार ५ सीटर गाडी मार्केटमध्ये आली आहे. या कारमध्ये १.२ MPi पेट्रोल देखील इंजिन आहे. हे इंजिन ६१kW पॉवरचे असून ११४.७Nm चे टॉर्क जनरेट करत असते. या गाडीची बजेट फ्रेंडली किंमत असून ७.९० लाख रुपयांपासून सुरु होत असून १५.६९ लाख अंतिम किंमत आहे.

35
महिंद्रा XUV ३XO

महिंद्रा XUV ३XO हि एकदम जबरदस्त कार आहे. या गाडीमध्ये १.२ लिटरचे टर्बो पेट्रोल इंजिन मिळते. या गाडीची लोकप्रियता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. या गाडीची किंमत ७.२८ लाखांपासून सुरु होऊन १४.४० लाख रुपयांपर्यंत मिळते.

45
टाटा पंच (TATA PUNCH)

टाटा पंच हि गाडी ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असते. या ५ आणि कारमध्ये पेट्रोल आणि सीएनजी हे दोनही पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या गाडीची किंमत ५.५० लाखांपासून सुरु होऊन ९.३० लाखांपर्यंत जाते.

55
५ आसनी गाड्यांची मागणी वाढली

आता ५ आणि गाड्यांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. घरातील मेम्बर्स ५ असल्यामुळं या गाड्या घेणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळं आपण या पर्यायांमध्ये चांगली गाडी नक्की शोधू शकता. 

Read more Photos on

Recommended Stories