मुकेश अंबानींच्या Jio Rail App वर मिळणार कंन्फर्म तिकीट, फॉलो करा या स्टेप्स

Jio Rail App युजर्सला काही सुविधांचा लाभ घेता येतो. यापैकी काही युजर्सला स्पेशल सुविधा दिल्या जातात. पण खास गोष्ट अशी की, यामध्ये रेल्वेचे कंन्फर्म तिकीट बुकिंग करण्याची सुविधा मिळते.

Chanda Mandavkar | Published : May 18, 2024 12:08 PM IST

टेलिकॉम कंपनी जिओने अवघ्या कमी काळात युजर्सचे एक मोठे नेटवर्क तयार केले आहे. जिओ सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रात आपला दबदबा वाढवण्यासाठी प्रयत्न करतेय. अशातच कंपनीने वर्ष 2019 मध्ये जिओ रेल अ‍ॅप लाँच केला होता. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्सला ट्रेनची तिकीट बुक करता येणार आहे.

केवळ जिओ युजर्ससाठी सुविधा
जिओ रेल अ‍ॅप केवळ जिओ फोन युजर्ससाठी वापर करू शकता. यामध्ये युजर्सला काही स्पेशल सुविधा मिळतात. खास गोष्ट अशी की, यामध्ये युजरला कंन्फर्म तिकीट बुकिंगची सुविधा मिळते. याशिवाय युजरला PNR स्टेटसपर्यंतची सुविधा मिळते. कंपनीने अ‍ॅपसाठी आयआरसीटीसी सोबत करार केला आहे.

असे बुकिंग करा तिकीट

आणखी वाचा : 

या कंपनीने लाँच केला सर्वाधिक स्वस्त रिचार्ज, किंमत केवळ 1 रुपये

Government Jobs : उच्च न्यायालयात 260 रिक्त पदांवर नोकर भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रियेसह महत्त्वाच्या तारखा

Share this article