या कंपनीने लाँच केला सर्वाधिक स्वस्त रिचार्ज, किंमत केवळ 1 रुपये
Utility News May 17 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
आतापर्यंतचा सर्वाधिक स्वस्त प्लॅन
आतापर्यंतचा सर्वाधिक स्वस्त रिचार्ज प्लॅन कमीत कमी 4 रुपयांचा यायचा. हच टेलिकॉम कंपनीकडून खरंतर सर्वाधिक लहान रिचार्ज प्लॅन ग्राहकांना उपलब्ध करुन दिला जायचा.
Image credits: social mobile
Marathi
किती रुपयाचा आहे प्लॅन?
वोडाफोन-आयडिया कंपनीने सर्वाधिक स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. कंपनीने 1 रुपयांचा रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे.
Image credits: Social Media
Marathi
काय मिळणार प्लॅनमध्ये?
1 रुपयाच्या प्लॅन कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये युजरला टॉकटाइन आणि ऑन-नेट कॉलिंग मिनिटची सुविधा मिळणार आहे.
Image credits: Freepik
Marathi
एका दिवसाची वॅलिडिटी
प्लॅनमध्ये युजरला कोणतीही सर्विस वॅलिडिटी मिळणार नाही. यामध्ये मिळणाऱ्या सुविधांची वॅलिडिटी 1 दिवसाची आहे.
Image credits: social media
Marathi
कॉलिंगची सुविधा मिळणार
Vi च्या 1 रुपयांचा रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सला 75 पैशांचा टॉकटाइम मिळणार आहे. याशिवाय कंपनी एक ऑन-नेट नाइट मिनिट कॉलिंगची सुविधा देत आहे.
Image credits: social media
Marathi
SMS किंवा डेटाची सुविधा नाही
1 रुपयांच्या प्लॅनमध्ये एसएमएस किंवा डेटाची सुविधा मिळणार नाहीये. कोणत्या युजर्ससाठी असणार प्लॅन?
Image credits: social media
Marathi
कोणासाठी आहे प्लॅन?
99 रुपये, 198 रुपये आणि 204 रुपयांचा रिचार्ज केला असल्यास युजर्सला 1 रुपयाचा प्लॅन वापरता येणार आहे.
Image credits: Our own
Marathi
केवळ मिस्ड कॉलसाठी वापरता येणार
प्लॅनमधील टॉकटाइम लवकर संपल्यास 1 रुपयाचा रिचार्ज करू शकता. या रिचार्जच्या मदतीने केवळ मिस्ड कॉलच देऊ शकता.
Image credits: freepik
Marathi
या गोष्टीची घ्या काळजी
एखाद्याने कॉल उचलल्यास तुमचा टॉकटाइम संपणार आहे. प्लॅनमधील टॉकटाइम एकच दिवस वापरता येणार आहे.