Train Cancelled : भारतीय रेल्वेच्या 135 गाड्या आज रद्द, प्रवासापूर्वी पाहा लिस्ट

भारतीय रेल्वेकडून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांचे शेड्यूल पाहून निघावे अशी सूचना भारतीय रेल्वेने दिली आहे. याचीच संपूर्ण यादी पाहूया...

Train Cancelled on 9th January Full List : भारतीय रेल्वेकडून मेटेनेन्स वर्कच्या कामासह काही कारणास्तव आज लांब पल्ल्याच्या बऱ्याचश्या गाड्या रद्द केल्या आहेत. जेणेकरुन गाड्या सुरळीतपणे दूरवरचा प्रवास करू शकतील. याशिवाय भारतीय रेल्वेने प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी गाड्यांचे बदललेले वेळापत्रक पाहण्याची विनंती केली आहे. याबद्दलचे लाइव्ह अपडेट्स प्रवाशांना नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टिम येथे पाहता येणार आहे.

रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट

आणखी वाचा : 

Jio वापरकर्त्यांनो सावधान! मिस्ड कॉल स्कॅमपासून असे वाचा स्वतःला

आधार कार्डच्या माध्यमातून सुरू करू शकता पोस्टात खाते, वाचा नवे अपडेट

Share this article