म्युच्युअल फंडातील एसआयपी हा गुंतवणुकीचा एक सोपा पर्याय आहे, जो चक्रवाढ व्याजाचा फायदा देतो. ही गुंतवणूक विशेषतः स्थिर उत्पन्न असणाऱ्या, जोखीम टाळू इच्छिणाऱ्या आणि दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे.
एसआयपीतून करोडो रुपये कमवायची नवीन पद्धत, वाचून म्हणाल आधी का नाही सांगितलं
बाजारात गुंतवणुकीचे असंख्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. आपण शेअर मार्केटपासून ते म्युच्युअल फंडपर्यंत वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
26
एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे सोपे
म्युच्युअल फंडातील एसआयपी पर्यायात गुंतवणूक करणे सर्वात सोपं झालं आहे. आपण या पर्यायात चक्रवाढ पद्धतीने गुंतवणूक सहज पद्धतीने करू शकता, कोणत्या लोकांनी गुंतवणूक करणे टाळावे जाणून घेऊयात.
36
जोखीम नको असलेल्यांनी गुंतवणूक करा
जोखीम नको असलेल्या गुंतवणुकीला एसआयपीमधून सुरुवात करावी. आपल्या गुंतवणुकीवर कोणताही धोका नको असलेल्या लोकांनी एसआयपीमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात करा.
दीर्घ मुदतीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. आपण ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल तर शक्यतो एसआयपीमध्ये पैसे गुंतवू नयेत. कमी काळात चांगले पैसे मिळत नाही.
56
स्थिर उत्पन्न असणाऱ्यांनी गुंतवणूक करावी
स्थिर उत्पन्न असणाऱ्या लोकांनी गुंतवणूक करायला हवी. एसआयपी तुटल्यावर आपल्याला दंड लागतो आणि चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळत नाही. आपल्याला महिन्याला फिक्स पैसे येत असल्यास गुंतवणूक करणे सोपे जाते.
66
एसआयपी एक उत्तम योजना
एसआयपीमध्ये गुंतवणूक करणे सोपे समजले जाते. आपल्या जोखीम ठेवण्याच्या क्षमतेवर, गुंतवणुकीच्या वेळेवर आणि उत्पन्नाच्या क्षमतेवर आधारितच निर्णय घ्यायला हवा.