आपण गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत बनवू शकतो. आपण श्रीखंड हे बनवून गुढीपाडव्याला आपण गोड ट्रीट देऊ शकतो.
घट्ट दही — 1 किलो, साखर — 200–250 ग्रॅम, वेलची पूड, केशर (ऐच्छिक), बदाम-पिस्ता
दही स्वच्छ कापडात बांधा. 8–10 तास टांगून ठेवा पाणी निघाल्यावर घट्ट “चक्का” तयार होतो.
चक्क्यात साखर घालून छान घोटा बनवू शकतो. वेलची, केशर आणि ड्रायफ्रूट्स मिसळा. मऊ, गुळगुळीत श्रीखंड तयार होऊ शकतो.
गव्हाचे पीठ २ कप आपल्याला लागत असते. मीठ चिमूटभर घेऊन पाणी मळण्यासाठी आपल्याला लागत असते. तेल तळण्यासाठी आपल्याला पुरी बनवण्यासाठी लागत असते.
पीठ, मीठ घालून घट्ट कणिक मळा. 10–15 मिनिटे झाकून ठेवा. लहान गोळे करून पुरी लाटा. गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळा. फुगलेली कुरकुरीत पुरी तयार होऊ शकते.
vivek panmand