सातवा वेतन आयोग ३१ डिसेंबर रोजी संपत असून आठवा वेतन आयोग सुरू होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० ते ३४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असून, महागाई भत्ता आणि पेन्शनमध्येही महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत.
आठव्या वेतन आयोगातुन किती मिळणार पगार, आकडा जाणून व्हाल हैराण
३१ डिसेंबर रोजी सातवा वेतन आयोग संपणार असून आठवा वेतन आयोगाला सुरुवात होणार आहे. देशभरातील पेन्शनधारक यांना आठव्या वेतन आयोगाचा फायदा कसा मिळणार आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.
25
पगार कधी वाढणार?
संपूर्ण पगार वाढ साधारणपणे सुमारे 30 ते 34 टक्क्यांपर्यंत होऊ शकते, ज्यामुळे कर्मचारी, विशेषतः मध्यम आणि वरिष्ठ पातळीतील लोकांसाठी आर्थिक स्थितीत सकारात्मक वाढ दिसू शकते. त्यामुळं काळजी घेण्याची गरज नाही.
35
महागाईची वाढ पाहून निर्णय घेतला जाणार
महागाईची वाढ पाहून निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. सरकारची आर्थिक परिस्थितीचा यावेळी खासकरून विचार करण्यात येणार आहे. त्यामुळं आता आठव्या वेतन आयोगात किती पगार मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महागाई भत्ता (DA), पेंशन आणि इतर भत्त्यांमध्येही बदल अपेक्षित आहेत. यामुळे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार संरचनेत मोठे बदल होताना दिसू शकतात, आणि पेंशनधारकांसाठीही हे महत्त्वाचे ठरेल.
55
कधी मिळणार पेन्शन?
आता लवकरच नवीन वर्षात पेन्शन मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आपण आता किती पेन्शन मिळेल हे हातात आल्यावरच समजण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.