अनेकांना टोयोटा फॉर्च्यूनर गाडी घेण्याची इच्छा असते. झिरो डाउनपेमेंटवर गाडी घेतल्यास, म्हणजेच सुमारे ४० लाखांचे कर्ज घेतल्यास, ५, ७ किंवा ८ वर्षांच्या कालावधीसाठी गाडीचा मासिक हप्ता किती येतो याची माहिती येथे दिली आहे.
झिरो डाउनपेमेंट केल्यावर फॉर्च्युनरला किती EMI लागतो?
अनेकांना आपल्याकडे मोठी गाडी असायला हवी असं वाटायला लागत. आपल्याकडे फॉर्च्यूनर सारखी गाडी असावी असं वाटत असतं. आपण झिरो डाउनपेमेंट केल्यावर गाडीचा हप्ता किती येईल ते जाणून घेऊयात.
26
फॉर्च्युनर गाडीची किंमत किती?
टोयोटा फॉर्च्युनर गाडीची किंमत जास्त असते. या गाडीची ऑन रोड किंमत ३८ लाख ते ५० लाख रुपये शहर आणि जागेनुसार त्याची किंमत बदलत जाते. आपण कोणत्या शहरात गाडी घेता त्यावर किंमत ठरत असते.
36
कर्ज किती काढावं लागत?
आपण झिरो डाउनपेमेंट म्हणजे एकही रुपया न भरता गाडी घेत असाल तर ४० लाखांचं कर्ज काढावं लागू शकत. अशावेळी आपल्याला व्याजदर किती लागत हे समजून घ्यावं.
आपण किती कालावधीसाठी कर्ज घेत आहेत त्यावर व्याजदर किती लागतो हे ठरत असतं. ५वर्ष, ७ वर्ष आणि ८ वर्ष कालावधीसाठी आपण कर्ज घेऊ शकता.
56
५ वर्ष किती EMI आहे?
५ वर्षासाठी या गाडीचा आपल्याला ८५,००० ते ९०,००० महिना पडतो. ७ वर्षासाठी घेतल्यास ६५,००० ते ७०,००० महिना आणि ८ वर्षासाठी ५५,००० ए ६०,००० रुपये हप्ता भरावा लागतो.
66
प्रोसेसिंग फी & इन्शुरन्स
प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स आणि आरटीओ चार्जेस याचा समावेश या खर्चामध्ये होत असतो. आपण गाडीची सर्व किंमत हप्त्यातून भरत असल्यामुळं गाडीचा हप्ता भरत असतो.