Poco फोनमध्ये मिळणार चार चार कॅमेरे, कमी किंमतीत मोठा धमाका; तब्बल १०० जीबी मिळणार गुगल स्टोरेज

Published : Dec 05, 2025, 07:32 PM IST

पोको लवकरच F8 Pro आणि F8 अल्ट्रा हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. या फोन्समध्ये ५० मेगापिक्सेलचा दमदार कॅमेरा, ६५०० mAh पर्यंतची मोठी बॅटरी आणि १०० वॅट फास्ट चार्जिंगसारखे फीचर्स मिळतील. 

PREV
16
Poco फोनमध्ये मिळणार चार चार कॅमेरे, कमी किंमतीत मोठा धमाका; तब्बल १०० जीबी मिळणार गुगल स्टोरेज

इंटरनेटवर पोको फोनबद्दल अनेक अपडेट येत असून आता परत एकदा त्यांचा नवीन फोन आला आहे. पोको F8 Pro आणि F8 अल्ट्रा मॉडेल हे आता कंपनी मार्केटमध्ये आणणार असून त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

26
पोको फोनला कंपनी देणार चार कॅमेरे

पोको फोनचा कॅमेरा खास असून मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा मिळणार आहे. बाकी दोन कॅमेरे हे ५० मेगापिक्सेल असून तिसरा कॅमेरा ३२ मेगापिक्सेल असणार आहे. तो वाईड कॅमेरा असेल.

36
बॅटरी प्रचंड मोठी भेटणार

बॅटरी या मोबाइलसोबत ६५०० mAh मिळणार असून १०० वॅट वायर्ड आणि ५० वॅट वायरलेस चार्जिंग सपोर्ट करत असते. या मोबाईलमध्ये ब्लॅक आणि स्टायलिश डेनिम ब्ल्यू रंगात उपलब्ध असणार आहे.

46
पोको F८ प्रो

या मोबाईलमध्ये ६.९ इंचाचा डिस्प्ले कंपनीकडून देण्यात येणार आहे. स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेटचा पावर, १२ जीबी रॅमपर्यंत आणि ६२१० mAh बॅटरी जी १०० १०० वॅट जी १०० वॅट फास्ट चार्जिंग येते.

56
कॅमेरा सेटअप दमदार

या मोबाईलचा कॅमेरा सेटअप दमदार असणार आहे. ५० मेगापिक्सेल मुख्य आणि ५० मेगापिक्सेल टेलीफोटो आणि ८ मेगापिक्सेल अल्ट्राव्हाईड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

66
फोनची किंमत किती आहे?

फोनची किंमत हि पोको एफ ८ची किंमत ६०,६०० रुपये राहणार असून आपल्याला अर्ली बर्ड ऑफरमध्ये बसणार आहे. त्यामध्ये अजून एक मॉडेल असून ते ६५,१०० रुपयांना मिळणार आहे. या फोनमध्ये प्रो आपल्याला मिळणार आहे.

Read more Photos on

Recommended Stories