आजकाल अनेक जण पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त आहेत. लहान मुलांनाही पांढरे केस येतात. एकदा हे सुरू झाले की, त्यांना झाकण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. विशेषतः मेहंदी लावणे, रंग लावणे इत्यादी गोष्टी सुरू होतात. पण त्यामुळे केसांचे आणखीन नुकसान होते. केसांचे नुकसान न होता पांढरे केस कायमचे काळे करायचे असतील तर काय करावे ते आता जाणून घेऊया.