ब्लूबेरी, रास्पबेरी आणि स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर फायबर आणि पॉलीफेनॉल असतात. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते.
ब्रोकोली ही अनेक आरोग्यदायी गुणधर्मांनी युक्त भाजी आहे. यामध्ये फायबर भरपूर असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते.
खजूरमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट फुगण्याची समस्या दूर होते.
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी ग्रीक योगर्ट खाणे चांगले आहे. यामुळे पचनक्रिया सुधारण्यासही मदत होते.
कलिंगड आणि लिंबू ही अनेक गुणांनी युक्त फळे आहेत. यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि डिहायड्रेशन टाळता येते.
काकडी, गाजर यांसारख्या भाज्यांचे लोणचे खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
Marathi Desk 1