सतत औषधे घेतल्याने किडनीच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. ओव्हर-द-काउंटर वेदनाशामक आणि तापाची औषधे किडनी खराब करू शकतात.
किडनीच्या कार्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पुरेसे पाणी न प्यायल्याने किडनी खराब होऊ शकते.
शरीराच्या आरोग्यासाठी प्रोटीन आवश्यक आहे. पण शरीरात प्रोटीनचे प्रमाण वाढणे आरोग्यासाठी चांगले नाही. यामुळे किडनी खराब होऊ शकते.
लघवी रोखून धरण्याची सवय आरोग्यासाठी चांगली नाही. यामुळे किडनीच्या कामात अडथळा येतो. सतत लघवी रोखून धरल्याने किडनी खराब होऊ शकते.
या दैनंदिन सवयींमुळे तुमची किडनी खराब होऊ शकते. किडनीचे आरोग्य जपण्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या.
Marathi Desk 1