Google Storage वाढवण्यासाठी खास ट्रिक, पैसेही खर्च करावे लागणार नाही

Published : Dec 03, 2024, 12:51 PM IST
camera phones

सार

फोनमध्ये स्टोरेजची समस्या येत असल्यास काही ट्रिक्स वापरल्या जातात. अशातच स्टोरेजच्या समस्येसाठी नवा फोन खरेदी करण्याएवजी पुढील काही ट्रिक वापरू शकता. जेणेकरुन फोनमधील स्टोरची समस्या दूर होईल.

Google Storage Clean Up Tricks : काहीजण फोनमधील स्टोरजच्या समस्येमुळे त्रस्त होतात अथवा नवा फोन खरेदी करण्याचा विचार करतात. पण स्टोरेजच्या कारणास्तव नवा फोन घेण्याच विचार चुकीचा आहे. स्टोरेजच्या समस्येवर दुसरा उपाय म्हणजे स्टोरेज पैसे देऊन वाढवून घेणे. जेणेकरुन नव्या फोटो-व्हिडीओसाठी जागा मिळेल. पण नवा फोन न घेता तुम्हाला स्टोरेजच्या समस्येवर तोडगा काढायचा असल्यास पुढील काही ट्रिक्स वापरू शकता.

स्टोरेजसाठी वापरा पुढील ट्रिक्स

  • सर्वप्रथम फोनमधील क्रोम येथे गेल्यानंतर सर्चबारमध्ये photos.google.com लिहून सर्च करा. येथे तुमचे गुगल ड्राइव्ह अकाउंट सुरू होईल. आधीपासून लॉग इन असल्यास तुम्हाला दाखवले जाईल.
  • खाली स्क्रॉल केल्यानंतर स्टोरेजचा ऑप्शन दाखवला जाईल. स्टोरेजच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रिकव्हर स्टोरेजचा ऑप्शन दाखवला जाईल.
  • यावर क्लिक केल्यानंतर Learn More वर टॅप करा. येथे नवी स्लाइड सुरू होईल आणि आय अँडरस्टँड असणाऱ्या मेसेजवर टिक करुन कंप्रेस एग्जिस्टिंग फोटोज अँड व्हिडीओ वर क्लिक करा. असे केल्यानंतर फोनमधील सर्व फोटो व्हिडीओ कंप्रेस होतील.

Free Up Space सेक्शनवर जा

अँड्रॉइड युजरला Free Up Space च्या फीचरचा पर्याय मिळतो. ज्यावेळी फोनमधील स्टोरेज फुल होते तेव्हा सर्वप्रथम फ्री अप स्पेसमध्ये जाऊन स्टोरेज क्रिएट करावे लागेल.

स्टोरेज क्लिन करा

फोनच्या सेग्टिंगसमध्ये जाऊन स्टोरेज उघडा. येथे वेगवेगळ्या कॅटेगरीमधील नको असलेल्या फाइल्स, फोटो, व्हिडीओ दिसतील ते डिलीट करा. जे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत ते डिलीट करू शकता. याशिवाय डुप्लीकेट फाइल्स तपासून पाहून डिलीट करा. यानंतर डिलीट सेक्शनमध्ये जाऊन सर्व फाइल्स डिलीट करा.

आणखी वाचा :

मोबाईलचा अतिवापर पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतो: संशोधन

इलेक्ट्रिक टू-व्हीलरला आग लागल्यास पाणी वापरू नका!

PREV

Recommended Stories

Mahavitaran Bharti 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! महावितरणमध्ये 300 पदांवर मेगाभरती, दीड लाखांपर्यंत पगार; अर्ज कसा कराल?
हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यास काय करावं, या पर्यायांनी होईल तजेलदार