दिवाळी 2025 सेलमध्ये, आयफोन 16 स्मार्टफोनचा 128 जीबी व्हेरिएंट फ्लिपकार्टवरून 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येईल.
आयफोन 16 ची किंमत 69,999 रुपयांवरून कमी होऊन आता 58,999 रुपये झाली आहे.
फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड वापरून खरेदी केल्यास आयफोन 16 वर 2950 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
याशिवाय फ्लिपकार्ट एक्सचेंजची सुविधा देत आहे. यामुळे, आयफोन 16 मोबाईल खूपच कमी किमतीत खरेदी करता येईल.
आयफोन 16 मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे. यात A18 बायोनिक चिप, 8GB रॅम आणि ॲपल इंटेलिजन्स सारखे फीचर्स आहेत.
मागील बाजूस 2x टेलीफोटो झूमसह 48MP सेन्सर आणि 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. सेल्फीसाठी ऑटोफोकससह 12MP TrueDepth फ्रंट कॅमेरा आहे.
Rameshwar Gavhane