भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत असून, Eva ही देशातील सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार म्हणून समोर येत आहे. या कारचे नोव्हा, स्टेला आणि वेगा हे मॉडेल्स ३.२५ लाखांपासून सुरू होतात, ज्यांचा रनिंग कॉस्ट फक्त २ रुपये प्रति किलोमीटर आहे.
अय्यो, आता इलेक्ट्रिक गाडी घ्यायचं स्वप्न होणार पूर्ण; ३ लाखात गाडी येणार दारात
भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक मागण्यांची वाढली आहे. टू व्हीलर, थ्री व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांची मागणी वाढली आहे. आता इलेक्ट्रिक एडिशनमध्ये नवीन कार कंपन्यांकडून लॉन्च केल्या जात आहेत.
हेही वाचा : मारुती सुझुकी, टाटा, महिंद्रा, किया, टेस्ला, स्कोडा, टोयोटा आदी कार कंपन्यांच्या कारची अपडेटेड माहिती जाणून घ्या. ऑटोमोबाईलच्या इतरही बातम्या वाचण्यासाठी आमच्या विशेष पेजला नक्की भेट द्या. येथे क्लिक करा.
26
सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
मार्केटमध्ये आता स्वस्त इलेक्ट्रिक कार येत असून आपण आज त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. भारताची सर्वात स्वस्त कार Eva हि असून ती देशात सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे.
36
भारतीय बाजारामध्ये कंपनीच्या कोणत्या गाड्या घ्यायच्या?
भारतीय बाजारामध्ये नोव्हा, स्टेला आणि वेगा या या कारचे सर्वात मोठं आकर्षण आहे. फक्त २ रुपये प्रति किलोमीटरचा रनिंग कॉस्ट आहे. कारची किंमत ३.२५ लाखांपासून सुरु होते.
गाडीची किंमत हि ३ लाखांपासून सुरु होते. नोवा या गाडीची किंमत ३.२५ लाखांपासून सुरु होते. स्टेला या गाडीची किंमत ३. ९९ लाख असून वेगा या मॉडेलची किंमत ४.४९ लाखांना मिळते.
56
किती रेंज आहे?
या गाडीला कंपनीकडून चांगली रेंज कमी किंमतीमध्ये देण्यात आली आहे. नोवा या मॉडेलची १२५ किलोमीटर रेंज मिळते. स्टेला या गाडीची रेंज १७५ किलोमीटर असून वेगा मॉडेलची किंमत २५० किलोमीटरपर्यंत मिळणार आहे.
66
अजून काय फीचर्स आहेत?
कंपनीकडून गाडीला अजून चांगले फीचर्स देण्यात आले आहेत. ड्रायव्हर एअरबॅग, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि कारमध्ये लॅपटॉप चार्ज करण्याची सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे.