हिवाळ्यात सायनस कसे टाळायचे?
स्टीम घ्या : सर्दी झाल्यावर आपण स्टीम घेतो. हिवाळ्यात सायनसची समस्या असलेल्यांनी दररोज स्टीम घेतल्यास डोके आणि नाकातील कफ कमी होतो.
पाणी प्या : हिवाळ्यात सायनसची समस्या असलेल्यांनी पुरेसे पाणी प्यावे. कोडे पाणी प्यायल्यास सर्दी होत नाही. त्यामुळे सायनसची समस्याही कमी होते. कोड्या पाण्याने आंघोळ करणेही फायदेशीर आहे.