केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अंतर्गत 22 पदांसाठी नोकर भरती, वाचा सविस्तर माहिती

Published : Apr 16, 2025, 03:32 PM ISTUpdated : Apr 16, 2025, 03:33 PM IST

Govt Jobs : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, आयकर संचालनालय (एचआरडी) अंतर्गत “वरिष्ठ अनुवाद अधिकारी” पदांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज कसा करायचा आणि महत्वाच्या तारखांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

PREV
15
शासकीय नोकरी

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, आयकर संचालनालय (एचआरडी) अंतर्गत “वरिष्ठ अनुवाद अधिकारी” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

25
नोकरीसंदर्भात महत्वाची माहिती
  • पदाचे नाव – वरिष्ठ अनुवाद अधिकारी
  • पदसंख्या – 22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – दिल्ली
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
35
येथे करा अर्ज
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर संचालनालय (HRD), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, अधिकृत भाषा विभाग, खोली क्रमांक ४०१, दुसरा मजला, जवाहर लाल नेहरू स्टेडियम, प्रगती विहार, नवी दिल्ली-११०००३. 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे 2025
  • अधिकृत वेबसाईट – https://www.incometaxmumbai.gov.in/
45
वेतनश्रेणी

वरिष्ठ अनुवाद अधिकारी : वेतन 44900 – 142400 रुपयांपर्यंत असू शकते.

55
असा करा अर्ज
  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2025 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Recommended Stories