पुढील स्थानांवर वॅगनआर CNG आणि डिझायर CNG आहेत. वॅगनआर CNG 1,02,128 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या स्थानी, तर डिझायर CNG 89,015 युनिट्सच्या विक्रीसह तिसऱ्या स्थानी आहे. त्याच वेळी, SUV सेगमेंटमध्येही CNG मॉडेल्स वेगाने वाढत आहेत. उदाहरणार्थ, टाटा पंच CNG ने 71,113 युनिट्सची विक्री केली आहे. तसेच मारुती ब्रेझा CNG च्या 70,928 युनिट्सची विक्री झाली आहे.