Marathi

उन्हाळ्यात ताक की लस्सी, काय पिणं राहणार फायदेशीर?

उन्हाळ्यात शरीर पटकन डीहायड्रेट होतं. म्हणून थंड आणि पचनास मदत करणारे पेय आवश्यक असते.

Marathi

ताक (Buttermilk)

ताक हलकं, पचायला सोपं आणि शरीर थंड ठेवतं. यात मीठ, जिरे, कोथिंबीर घातल्यास अधिक फायदेशीर असत.

Image credits: Freepik
Marathi

ताकाचे फायदे

शरीरातील उष्णता कमी करते, पचन सुधारते. गॅस आणि अॅसिडिटी कमी करते आणि वजन नियंत्रणात मदत होते.

Image credits: Pinterest
Marathi

लस्सी (Lassi)

लस्सी घट्ट आणि पौष्टिक असते. गोड किंवा खारट दोन्ही प्रकारात मिळते.

Image credits: Pinterest
Marathi

लस्सीचे फायदे

शरीराला ऊर्जा देते, कॅल्शियम भरपूर,थकवा दूर करते. पण जड असल्याने जास्त पिल्यास आळस येऊ शकतो.

Image credits: gemini
Marathi

कोणती कधी प्यावी?

  • जास्त उकाडा + पचन समस्या → ताक उत्तम 
  • थकवा + ऊर्जा हवी → लस्सी योग्य
Image credits: social media
Marathi

तज्ञ काय सांगतात?

दररोजच्या उन्हाळ्यात ताक पिणे अधिक फायदेशीर असते, लस्सी अधूनमधून पिणे योग्य असते.

Image credits: social media

टाटाची गाडी मायलेजला भारी, बाईकपेक्षा कमी किंमतीत मिळणार कार

नाजूक सोन्याची अंगठी दिसेल सुंदर, हातात घातल्यावर येईल युनिक लूक

Meenakari Payal: खडे-मोती तुटण्याची चिंता नाही! पाहा मीनाकारी पैंजणच्या 5 ट्रेंडी डिझाइन्स

Silver Pendant Designs: मिकी माऊस ते स्पायडरमॅन, मुलांसाठी परफेक्ट आहेत हे सिल्व्हर पेंडेंट