हृदयासाठी चांगले
यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि आवश्यक खनिजे असतात, जी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात, रक्तप्रवाह सुधारतात आणि धमन्या स्वच्छ करतात. रक्तदाब नियंत्रित करतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
उकडलेल्या चण्यांमधील झिंक, लोह आणि जीवनसत्त्वे तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. रोज सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्या येत नाहीत.