स्टेप ३: e-KYC पूर्ण करा
आता, 'व्हेरिफिकेशन' वर क्लिक करा.
'हो, माझ्या इच्छेनुसार' या पर्यायावर टिक करून परवानगी द्या.
त्यानंतर तुम्हाला दोन OTP येतील: एक तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आणि दुसरा तुम्ही लॉग इन केलेल्या मोबाईल नंबरवर.
हे दोन्ही OTP टाकून e-KYC यशस्वी करा.
e-KYC झाल्यावर, तुम्ही अन्य कोणत्याही आरोग्य योजनेचा लाभ घेत आहात का, अशी विचारणा होईल. तुम्ही 'नाही' निवडल्यास, तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल.