Astrology: सूर्य आणि गुरू ग्रहामध्ये 120 अंशाचा संयोग झाला आहे, ज्यामुळे नवपंचम योग तयार झाला आहे. हा योग काही राशींसाठी प्रचंड भाग्यशाली ठरणार आहे. चला पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि कशाप्रकारे होणार आहेत त्या मालामाल…
सूर्य आणि गुरूच्या युतीने तयार झालेला नवपंचम राजयोग वृषभ राशीचं नशीब चमकावणार आहे. या राशीच्या लोकांची रखडलेली कामं एकामागून एक पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. पण, या काळात आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
24
2. कर्क राशी
नवपंचम राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना मनःशांती मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनची संधी आहे. व्यावसायिकांना त्यांच्या मेहनतीचं फळ वेळेवर मिळेल. खाण्यापिण्याच्या बाबतीत मात्र काळजी घ्यावी लागेल.
34
3. कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरूच्या युतीने तयार झालेला नवपंचम योग आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी करेल. जुनी कामं लवकर पूर्ण झाल्यामुळे नोकरदारांना मनःशांती मिळेल. या काळात कुटुंबासोबत विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.
नवपंचम योगाच्या शुभ प्रभावाने मकर राशीचे लोक नकारात्मक ऊर्जेतून मुक्त होतील. बेरोजगार लोक कुटुंबाच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू करतील, ज्यात कमी वेळेत चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, कौटुंबिक संबंध अधिक घट्ट होतील.
Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .