ADAS (Advanced Driver Assistance System) ही नव्या गाड्यांमधील एक प्रगत सुरक्षा प्रणाली आहे, जी प्रवाशांची सुरक्षितता वाढवते. ही प्रणाली गाडीसमोरील अंतर, वेग आणि वातावरण ओळखून लेन डिपार्चर वॉर्निंग यांसारख्या वैशिष्ट्यांद्वारे अपघात टाळण्यास मदत करते.
या नवीन टेक्नॉलॉजीमुळं वाचू शकतो जीव, गाडी खरेदी करताना घ्या योग्य निर्णय
आजकाल नव्या फोर व्हीलर गाड्यांमध्ये सेक्युरिटी सिस्टीम अपडेट करण्यात आली आहे. ADAS (Advanced Driver Assistance System) हि टेक्नॉलॉजी अपडेट करण्यात आल्यामुळं तिच्याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
26
ADAS म्हणजे आहे तरी काय?
अडास टेक्नॉलॉजी हि अतिशय अपडेटेड टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये आली आहे. ADAS म्हणजे Advanced Driver Assistance System अपडेटेड ठेवण्यात आली आहे.
36
गाडीतील प्रवाशांची सुरक्षितता महत्वाची
गाडीतील प्रवाशांची सुरक्षितता अतिशय महत्वाची समजली जाते. या सिस्टीममुळे गाड्यांच्या अपघातांची संख्या कमी होत जाते. गाडीसमोरचं अंतर, वेग आणि आजूबाजूचं वातावरण ओळखून ही सिस्टीम वेळेआधी इशारा देते.
गाडी रस्त्याच्या खाली जात असल्यास ADAS टेक्नॉलॉजी ड्रायव्हरला सतर्क करत असते. त्यामुळे हायवेवर अपघात होत असल्यास आपला बचाव होण्याची शक्यता वाढत जाते.
56
ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग
समोर अचानक अडथळा होत असल्यास हि अपडेटेड प्रणाली प्रणाली आपोआप ब्रेक लावत असते. यामुळे मोठे अपघात टाळले जातात.
66
अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल
ADAS गाडीसमोरच्या वाहनाचा वेग ओळखून स्वतःचा वेग कमी जात करता येतो. ;आंबा प्रवासात ड्रायव्हिंग अधिक आरामदायक होते. गाडीला ओव्हरटेक करताना आपल्याला या सुविधेचा चांगली मदत होते.