अभिषेक शर्माच्या कलेक्शनमध्ये 'या' गाडीची पडली भर, किंमत ऐकून पायाखालची सरकेल जमीन

Published : Oct 14, 2025, 03:57 PM IST

Abhishek Sharma: आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माने नवी कोरी फरारी गाडी खरेदी केली आहे. तब्बल ११ कोटी रुपये किंमत असलेल्या या गाडीचे फीचर्स आणि टॉप स्पीड थक्क करणारे आहेत. ही गाडी मुकेश अंबानी आणि सुपरस्टार विक्रम यांच्याकडेही आहे.

PREV
17
अभिषेक शर्माच्या कलेक्शनमध्ये 'या' गाडीची पडली भर, किंमत ऐकून पायाखालची सरकेल जमीन

क्रिकेटच्या मैदानावर अभिषेक शर्मा हा आक्रमक गोलंदाजी करत असतो. त्याने आता नवी कोरी गाडी घेतली असून सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. फरारी कंपनीची गाडी घेतली असून सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

27
अभिषेक शर्माने नवी कोरी गाडी केली खरेदी

क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक फलंदाजी करताना गोलंदाजांना धडकी भरवताना अभिषेक शर्माने नवी कोरी गाडी खरेदी केली आहे. अभिषेकने खरेदी केलेल्या गाडीची किंमत ऐकून आपण शॉक होऊन जाल.

37
गाडीची किती आहे किंमत?

अभिषेक शर्माने खरेदी केलेल्या नवीन गाडीची किंमत तब्बल ११ कोटी रुपये आहे. फरारी गाडीला चार दरवाजे आणि चार सीट असलेली पहिली एसयूव्ही कार आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, व्यावसायिक भूपेश रेड्डी आणि तामिळ सुपरस्टार विक्रम यांच्याकडे ही गाडी आहे.

47
अनंत अंबानींच्या प्री वेडिंगमध्ये गाडी पाहिली

अनंत अंबानींच्या प्री वेडींगमध्ये ही गाडी दिसून आली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फेस्टिव्हलमध्ये ही गाडी पाहण्यात आली होती. ही एसयूव्ही गाडीची किंमत आणि फीचर्समुळे ती प्रसिद्ध झाली आहे.

57
गाडीचे स्पेसिफिकेशन किती आहे?

ही गाडी लक्झरी आणि स्पोर्ट्स दोनही प्रकारात मोडत असते. यात ६.५ लिटरच पेट्रोल इंजिन, ८ स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि ऑल व्हील ड्राइव्ह अनेक फीचर्स या गाडीत देण्यात आली आहे.

67
गाडीचा टॉप स्पीड ऐकून येईल चक्कर

गाडीचा टॉप स्पीड हा ३१० किलोमीटर प्रति तास टीका आहे. ३ सेकंदमध्ये ही गाडी ० ते १०० किलोमीटर पर हवर ची स्पीड पकडत असते. या गाडीचे २ दरवाजे मागच्या बाजूने उघडत असल्यामुळे प्रवाशांना बसने सोपे जात असते.

77
गाडीचा टॉप स्पीड ऐकून येईल चक्कर

गाडीचा टॉप स्पीड हा ३१० किलोमीटर प्रति तास टीका आहे. ३ सेकंदमध्ये ही गाडी ० ते १०० किलोमीटर पर हवर ची स्पीड पकडत असते. या गाडीचे २ दरवाजे मागच्या बाजूने उघडत असल्यामुळे प्रवाशांना बसने सोपे जात असते.

Read more Photos on

Recommended Stories