ऋषभ पंतकडे किती आहे संपत्ती? आकडा वाचून व्हाल थक्क

vivek panmand   | CMS
Published : Aug 08, 2026, 04:07 PM IST

क्रिकेटपटू ऋषभ पंतची एकूण प्रॉपर्टी १०० कोटी रुपये आहे, जी तो क्रिकेट, आयपीएल आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमावतो. दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये घरं असलेल्या पंतची लाईफस्टाईल खास असून तो आता उत्तराखंडमध्ये नवीन घर बांधणार आहे.

PREV
15
ऋषभ पंतकडे किती आहे संपत्ती? आकडा वाचून व्हाल थक्क

ऋषभ पंतची एकूण प्रॉपर्टी १०० कोटी रुपये आहे. त्याला हे पैसे मोठा हिस्सा क्रिकेट, आयपीएल कॉन्ट्रॅक्ट, बीसीसीआयची मॅच फी आणि ब्रँड एंडोर्समेंट पैसे मिळतात.

25
दिल्ली कॅपिटल्सला किती दिले पैसे?

दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला २७ कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं. क्रिकेटसोबत विज्ञान आणि ब्रँड डील्समधून चांगली कमाई होते.

35
ऋषभ पंत कुठे राहतो?

ऋषभ पंत हा उत्तराखंड येथे राहतो. त्याच तिथं एक घर आहे. दिल्ली, येथे घर असून त्याची किंमत २ ते ३ कोटी आहे.

45
आता उत्तराखंड मध्ये बांधणार घर

ऋषभ पंत हा आता उत्तराखंड येथे घर बांधणार आहे. त्यानं मुख्यमंत्री यांना घर मिळवून देण्यात मदत करण्याचं अवाहन केलं आहे.

55
लाईफस्टाईल आहे खास

ऋषभ पंतची लाइफस्टाइल खास आहे. त्याच्या घरात पर्सनल जिम असून तिथं तो फिटनेस करत असतो.

Read more Photos on

Recommended Stories