विराट आणि अनुष्का यांनी मुंबईत घेतलं नवीन घर, किंमत ऐकून व्हाल शॉक

vivek panmand   | CMS
Published : Jul 28, 2026, 10:04 PM IST
Virat Kohli Anushka Sharma

सार

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी मुंबईतील वर्सोवा येथे एक नवीन सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केले आहे. या घराची किंमत १८.२९ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या लेखात कोहलीच्या इंग्लंड दौऱ्याचा आणि आगामी वेस्ट इंडिज मालिकेचाही उल्लेख आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघ कायमच चर्चेत असतात. त्या दोघांनी मुंबईमध्ये आता नवीन घर खरेदी केलं. त्यांनी सी फेसिंग अपार्टमेंट खरेदी केलं आहे. त्या दोघांना काही दिवसांपूर्वीच प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात पाहण्यात आलं होतं. कोहली यावेळी प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात पायी गेल्याच दिसून आलं होतं.

किती आहे किंमत? 

या घराची किंमत कोट्यावधी रुपयांमध्ये आहे. वर्सोवा येथे विराट आणि अनुष्का यांनी १८.२९ कोटी रुपयांचं घर घेतलं आहे. या दोघांकडून मात्र याबाबतची अजून काहीही माहिती दिली नाही. कोहली आणि विराट या दोघांनी एकत्र याची खरेदी केली. त्यानं २,६४४ स्क्वेअर फुटचा अपार्टमेंट खरेदी केलं. त्यानं यामध्ये ३ डेडिकेटेड पार्किंग स्पेस आणि ३१६ स्केअर फूट एरिया दिला आहे.

इंग्लंड दौऱ्यात दिसले कोहली 

इंग्लंडमध्ये क्रिकेट सामने खेळताना विराट कोहली दिसले होते. पहिल्या सामन्यात त्यानं ५ रन्स केलं होतं. नंतरच्या दोन वनडे सामन्यात ६५ आणि ७४ रन्स केले होते. आता वेस्ट इंडिज संघासोबत भारतीय संघ मॅच खेळणार आहे. या सिरीजमध्ये विराट कोहली खेळताना दिसून येणार आहे. त्या घराचे सोशल मीडियावर फोटो पहायला मिळतील.

PREV

क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.

Read more Articles on

Recommended Stories

Kapil Dev: वैभव सूर्यवंशीला कपिल देव यांचा मोलाचा सल्ला, विनोद कांबळीचं दिलं उदाहरण
Sanju Samson Batting: संजू सॅमसनची वादळी खेळी, दुसऱ्या टी-20 मध्ये विंडीजसमोर 250 धावांचं डोंगराएवढं आव्हान