भारतीय क्रिकेटपटू शेफाली शर्माने एक नवीन एमजी सायबरस्टार गाडी खरेदी केली आहे. ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार तिच्या अनोख्या डिझाइन, शक्तिशाली ड्युअल-मोटर आणि केवळ ३.२ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग गाठण्याच्या क्षमतेसाठी ओळखली जाते.
शेफाली शर्माची गाडी वाऱ्याच्या वेगाने पळणार, गाडीचा वेग ऐकून बसतील कानठळ्या
भारतीय क्रिकेटमधील खेळाडू शेफाली शर्मा हिने स्वतःची ओळख खेळातून तयार केली आहे. तिने आता एमजी कंपनीची सायबरस्टार हि गाडी विकत घेतली असून ती आता गाडी घेऊन रोडवर हवा करणार आहे.
26
शेफालीने तीनही प्रकारात भारताचं केलं प्रतिनिधित्व
शेफालीने क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तिच्या शानदार कामगिरीमुळे काही दिवसांपूर्वी झालेल्या आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत भारताला जेतेपद मिळालं.
36
या गाडीची खासियत काय आहे?
या गाडीची खासियत म्हणजे सायबरस्टर हि गाडी रोडवर वेगळ्या दिसणाऱ्या रायडरसाठी खासकरून बनवण्यात आली आहे. यात एक लांब, रुंद हुड आहे जो क्लासिक ब्रिटिश रोडस्टरचा अनुभव देतो. यात इलेक्ट्रिक सिझर दरवाजे आहेत जे तिला सुपरकारसारखी ओळख देतात.
हे केवळ दिसायला स्पोर्टी नाही तर गाडी चालवण्यासही शक्तिशाली आहे. यात ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम आहे, जी ५१० पीएस पॉवर आणि ७२५ एनएम टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक कार फक्त ३.२ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग वाढवू शकते.
56
तंत्रज्ञान आणि ड्रायव्हिंग अनुभव
हे केवळ दिसायला स्पोर्टी नाही तर गाडी चालवण्यासही शक्तिशाली आहे. यात ड्युअल-मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम आहे, जी ५१० पीएस पॉवर आणि ७२५ एनएम टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक कार फक्त ३.२ सेकंदात ० ते १०० किमी/ताशी वेग वाढवू शकते.
66
या गाडीची खासियत काय आहे?
त्याची ड्रायव्हर-केंद्रित डिजिटल कॉकपिटमुळे हि गाडी खास बनते. ओपन-टॉप ड्रायव्हिंग आणि इलेक्ट्रिक पॉवरचे हे मिश्र स्वरूप जे ड्रायव्हिंगला केवळ वाहतूक नव्हे तर एक प्रकारची भावना समजतात.