नवी दिल्ली : सोन्याच्या दरात सध्या मोठी वाढ पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी तणाव, ट्रम्प प्रशासनाच्या नवीन टॅरिफ धोरणामुळे आर्थिक अस्थिरतेचे वातावरण तयार झाले असून त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर होत आहे.
गेल्या आठवड्यातच २४ कॅरेट सोन्याच्या दरात ०.२२% वाढ झाली असून, मागील १० दिवसांमध्ये या दरात ३.०६% इतकी झपाट्याने वाढ नोंदवण्यात आली आहे.
आजचा मुंबईतील सोन्या दर (प्रति ग्रॅम):
२४ कॅरेट सोने (शुद्ध सोने) – ₹10,233
२२ कॅरेट सोने – ₹9,380
१८ कॅरेट सोने (999 सोन्याचाही उल्लेख) – ₹7,675
सोन्याचे दर वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे जागतिक आर्थिक अनिश्चितता, डॉलरमध्ये अस्थिरता आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होणे. अनेक गुंतवणूकदार सध्याच्या घडामोडींमुळे शेअर बाजाराऐवजी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळत आहेत.
24
सोन्याच्या किमतीत स्थिर वाढ होण्याची शक्यता
विश्लेषकांचे म्हणणे आहे की, पुढील काही आठवड्यांतही सोन्याच्या किमतीत स्थिर वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांनी लवकर निर्णय घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जात आहे.
कोलकात्यात आजचे सोने-चांदीचे दर
२२ कॅरेट – १ ग्रॅम सोन्याचा दर ९२३० रुपये, कालच्या दरापेक्षा ५ रुपयांनी कमी.
२४ कॅरेट ––१ ग्रॅम सोन्याचा दर १००६९ रुपये, कालच्या दरापेक्षा ६ रुपयांनी कमी.
आज हैदराबादमध्ये सोने-चांदीचे दर
२२ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला ९२३०० रुपये. कालच्या दरापेक्षा ५० रुपयांनी कमी.
२४ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला १००६९० रुपये. कालच्या दरापेक्षा ६०० रुपयांनी कमी.
34
दिल्ली, जयपूर येथील सोन्याचे दर
आज दिल्लीत सोने-चांदीचे दर
२२ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला ९२४५० रुपये. कालच्या दरापेक्षा ५० रुपयांनी कमी.
२४ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला १००८४० रुपये. कालच्या दरापेक्षा ६०० रुपयांनी कमी.
आज जयपूरमध्ये सोने-चांदीचे दर
२२ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला ९२४५० रुपये. कालच्या दरापेक्षा ५० रुपयांनी कमी.
२४ कॅरेट – प्रती १० ग्रॅमला १००८४० रुपये. कालच्या दरापेक्षा ६०० रुपयांनी कमी.