BMC Job Opening : मुंबई महापालिकेत पशुवैद्यकिय अधिकाऱ्याच्या पदावर नोकर भरती केली जाणार आहे. या नोकर भरतीसाठी अर्ज कसा करायचा, कालावधी काय अशी सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “पशुवैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2025 आहे.
26
नोकरीसंदर्भात माहिती
पदाचे नाव – पशुवैद्यकीय अधिकारी
पदसंख्या – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (प्राणिसंग्रहालय) कार्यालय, दुसरा मजला, पेंग्बीन इमारत, संत सावता मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई ४०० ०२७