मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणार असून, अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कमाल तापमान: 28°C
किमान तापमान: 24°C
यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेले कोकणातील जिल्हे
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग