महायुतीमधील अजित पवार गटाने त्यांच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ९५% आमदारांना परत पक्षाने तिकीट दिले असून, अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार आहेत. पहिल्या यादीत ३८ उमेदवारांची नावे जाहीर.
vivek panmand | Published : Oct 23, 2024 8:27 AM IST
महायुतीमधील अजित पवार गटाने त्यांच्या विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये ९५% आमदारांना परत पक्षाने तिकीट जाहीर केलं आहे. यावेळी अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून परत निवडणूक लढवणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे. पक्षाने पहिल्या यादीत ३८ उमेदवारांना तिकीट जाहीर केल्याची माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी
- बारामती- अजित पवार
- आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
- अमरावती- सुलभा खोडके
- इंदापूर- दत्तात्रय भरणे
- पिंपरी- अण्णा बनसोडे
- पाथरी- निर्मला विटेकर
- मावळ – सुनील शेळके
- येवला- छगन भुजबळ
- कागल- हसन मुश्रीफ
- सिन्नर – माणिकराव कोकाटे
- श्रीवर्धन – अदिती तटकरे
- उदगीर- संजय बनसोडे
- अर्जुनी मोरगाव राजकुमार बडोले
- माजलगाव- प्रकाश सोळंखे
- वाई – मकरंद पाटील
- खेड आळंदी- दिलीप मोहिते पाटील
- अहमदनगर – संग्राम जगताप
- इंदापूर- दत्तात्रय भरणे
- अहमदपूर- बाबासाहेब पाटील
- कळवण- नितीन पवार
- कोपरगाव- आशुतोष काळे
- अकोले- किरण लहामटे
- वसमत – राजू नवघरे
- चिपळूण- शेखर निकम
- जुन्नर- अतुल बेनके
- मोहोळ- यशवंत माने
- हडपसर- चेतन तुपे
- देवळाली- सरोज अहिरे
- चंदगड- राजेश पाटील
- इगतपुरी – हिरामण खोसकर
- तुमसर- राजू कारेमोरे
- पुसद- इंद्रनील नाईक
- नवापूर- भरत गावित
- मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला