बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर..

Published : Oct 23, 2024, 09:21 AM IST
thumbnil

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 23 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. शिवसेनेकडून ४५ उमेदवारांची विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली  असून यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. 

२. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी गुवाहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत. 

३. महाविकास आघाडी आज सकाळी जागावाटप करणार आहे. 

४. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अमित ठाकरे हे निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत, त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून सदा सरवणकर हे उभे राहणार आहेत. 

५. निलेश राणे हे आज शिवसेना पक्षात प्रवेश करणार असून त्यांचा सामना वैभव नाईक यांच्याशी होणार आहे. 

PREV

Recommended Stories

Vande Mataram: मतांसाठी काँग्रेस 'वंदे मातरम्'चा अपमान करतंय, बावनकुळेंचा हल्लाबोल
Chemical Policy: राज्यात लवकरच नवी केमिकल पॉलिसी, पालघर-रायगडमध्ये मोठे केमिकल पार्क उभारणार