हिवाळ्यात कोकणात पाहता येतील अशी ठिकाण, एक धबधबा पाहता येईल

कोकणात हिवाळ्यात फिरण्यासाठी अनेक शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत. कुणकेश्वर मंदिर, धामापूर तलाव, गांधारपार्ले लेणी, परशुराम मंदिर आणि बाबा धबधबा ही काही ठिकाणे जिथे तुम्ही निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

हिवाळ्यात कोकणात फिरत येतील अशी अनेक ठिकाण आहेत. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला निवांतपणा आणि शांतता मिळते. आपण अशाच ५ ठिकाणांची माहिती जाणून घेऊयात. 
 

कुणकेश्वर मंदिर (सिंधुदुर्ग) 

धामापूर तलाव (सिंधुदुर्ग) 

धामापूर तलाव (सिंधुदुर्ग) 

गांधारपार्ले लेणी (रायगड) 

परशुराम मंदिर (चिपळूण) 

बाबा धबधबा (सिंधुदुर्ग) 

हिवाळ्यात कोकणातील या ठिकाणांना भेट देऊन निसर्गाची सुंदरता आणि सांस्कृतिक वारसा अनुभवता येईल.

Share this article