शनिवार, 26 ऑक्टोबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर..

Published : Oct 26, 2024, 08:48 AM IST
thumbnil

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 26 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. सुजय विखे यांच्या सभेनंतर संगमनेरमधील धांदरफळ गावात एकच धावपळ झाली. येथे एका नेत्याने जयश्री थोरात यांच्यावर टीका केल्यानंतर हे सर्व घडल्याचं सांगण्यात आलं आहे. 

२. वक्तव्याचा निषेध होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी असं माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटलं आहे. 

३. आज काँग्रेसची दुसरी यादी येणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. 

४. भाजपच्या स्टार प्रचारकांची नावे घोषित करण्यात आली असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव देण्यात आले आहे. 

५. कोकणात ठाकरेंचा एकही आमदार येऊ देणार नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. 

PREV

Recommended Stories

Municipal Elections 2026 Live Updates : मुंबई-पुण्यासह राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
युरोपपेक्षा सुंदर प्राजक्ता माळीचं फार्म हाऊस, भाडे आहे तरी किती?