बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर..

Published : Oct 16, 2024, 08:43 AM IST
thumbnil

सार

एशियानेट न्यूज पोर्टलवर 16 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. महायुतीची आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विधानसभेच्या जागांचा तिढा सुटला जाईल असं सांगण्यात आलं आहे. 

२. आमच्या आमदारांना परत त्यांच्या जागा मिळणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रफुल पटेल यांनी माहिती दिली आहे. 

३. महाविकास आघाडीच्या जागांचा आज फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. 

४. महाराष्ट्र विधानसभेची २० नोव्हेंबरला निवडणूक होणार असून २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. 

५. विधानसभा निवडणुकीचा भरलेला फॉर्म ४ नोव्हेंबरपर्यंत मागे घेता येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 

PREV

Recommended Stories

Baba Adhav : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे निधन, सत्यशोधकी विचारांचा अखेरचा दिवा मालवला
प्रवाशांसाठी तातडीची सूचना! लोणावळा यार्ड विस्तारामुळे रेल्वे वेळापत्रकात मोठा बदल; तुमची ट्रेन उशिरा धावणार का? लगेच तपासा!