Teachers Day 2025 : शिक्षक दिन हा प्रत्येक वर्षी ५ सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थ्यांकडून आपल्या गुरुजनांना आदर, कृतज्ञता व्यक्त केली जाते.
गुरूविण न मिळे ज्ञान, ज्ञानाविण न होई जगी सन्मान.. जीवन भवसागर तराया, चला वंदु गुरूराया.. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
25
Teachers Day 2025
शि.. शीलवान, क्ष.. क्षमाशील, क.. कर्तव्यनिष्ठ, हे गुण विद्यार्थ्यांला देऊ करणारा दुवा म्हणेज शिक्षक अशा सर्वाना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
35
Teachers Day 2025
आई गुरू आहे, बाबाही गुरू आहे. विद्यालयातील शिक्षक गुरू आहेत. आयुष्यात ज्यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळालं त्या सर्व व्यक्ती गुरू आहेत. या शिक्षक दिनाच्या दिवशी
अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्त्वातून मूल्ये फुलविणार्या, ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
55
Teachers Day 2025
गुरूचं महत्त्व कधी होत नाही कमी… जरी तुम्ही कितीही मिळवली किर्ती… तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं… पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा