शिक्षक म्हणजेच ज्ञानाचा सागर आणि प्रेरणांचा प्रकाश. तुमच्या मार्गदर्शनानेच आम्ही जीवनातील संपूर्णता अनुभवली आहे. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
गुरू हा तो दीप आहे, जो अज्ञानाच्या अंध:कारात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो
तुम्ही विद्यार्थ्यांना फक्त शिकवत नाही, तर त्यांना प्रेरित करता आणि मार्गदर्शन करता. शिक्षक दिनाच्या दिवशी तुमच्या समर्पणाला सन्मान आणि आभार
तुमच्या प्रत्येक शब्दाने आमचं जीवन समृद्ध केलं आहे. तुमच्या मोलाच्या योगदानासाठी मन:पूर्वक आभार…शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही आम्हाला योग्य दिशा दाखवली. तुमच्या कर्तव्यदक्षतेला मान देत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
तुम्ही केवळ शिकवलं नाही, तर जीवनात कसं उभं राहायचं हेही शिकवलं. तुमचं आभार मानण्यासाठी शब्द अपुरे आहेत. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
तुम्ही केवळ शिक्षक नाहीत, तर एक प्रेरणादायक मार्गदर्शक आहात. तुमच्या समर्पणामुळे जीवनातील प्रत्येक यश मिळवता आले आहे. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
तुमच्या ज्ञानानेच आम्ही जीवनाच्या प्रत्येक वळणावर यशस्वी होऊ शकलो…शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
Chanda Mandavkar